Rashtravadi Congress party लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
नागपुरात 40 शिवसेना कार्यकर्त्यांचा प्रफुल पटेल यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश..
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सन्मान झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर देखील निवडणूक लढवायला तयार आहे - शरद पवार
शिवसेना विरूद्ध छगन भुजबळ असा कुठलाही वाद नाहीच. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना वाद मिटला - छगन भुजबळ
हसन मुश्रीफ यांच्यामुळे आंबा मातेचे दर्शन करता आलं नाही - भाजप नेते किरिट सोमैया.
पंढरपुरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या फोटोला चपलेने मारहाण
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आणि त्यांना करारा जवाब देणार - ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ
सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार
देशभरातील सुमारे ९ लाख व महाराष्ट्रातील ५६ हजार ओबीसी लोकप्रतिनिधींची पदे धोक्यात.
अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत