Tokyo Olympics :- भारताच्या पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास.... भारताला कांस्य पदक
Tokyo Olympics India's men's hockey team made history India won a bronze medal
भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5 - 4 असा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने जवळजवळ एकेचाळीस वर्षानंतर ऑलंपिक मध्ये पदक मिळवून इतिहास निर्माण केला आहे.
याच्या अगोदर 1980 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा मध्ये भारतीय संघाने पदक मिळवले होते.
पहिल्या कॉर्टर मध्ये जर्मनीने 1-0 ने आघाडी घेऊन आक्रमकता दाखवली.
दुसऱ्या काॅर्टर मध्ये भारताने गोल केल्यानंतर 3-3 अशी बरोबरी साधली गेली. दुसर्या क्वाॅर्टर मध्ये एकूण 5 गोल झाले.
शेवटच्या म्हणजे चौथ्या क्वाॅर्टर मध्ये भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करून कांस्य पदक मिळवून इतिहास निर्माण केला आहे.
ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये भारताचे 12 वे पदक :
1928 - आम्सटरडॅम
1932 - लॉस एंजेल्स
1936 - बर्लिन
1948 - लंडन
1952 - हेलसिंकी
1956 - मेलबर्न
1960 - रोम
1964 - टोकियो
1968 - मेक्सिको
1972 - म्युनिक
1980 - मॉस्को
2020 - टोकियो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा