बसपा सुप्रीमो मायावती यांनी महाराष्ट्रात झालेल्या महापुरामुळे महाराष्ट्र सरकारने सतर्क राहावे आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना कराव्यात असे म्हटले आहे.
BSP supremo Mayawati has said that the Maharashtra government should be vigilant and take all precautionary measures due to the floods in Maharashtra.
उत्तरप्रदेश - बहुजन समाज पार्टीच्या ( BSP ) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशाच्य माजी मुख्यमंत्री मायावती ( MAYAWATI )यांनी देशाच्या विविध भागात आणि विशेषत: महाराष्ट्र आणि गोवा इत्यादी भागातील पूरांच्या आपत्तीमुळे जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान फारच वाईट झाले आहे. पीडितांच्या कुटूंबियांबद्दल संवेदनशील आहोत. राज्य सरकारांनी आणि केंद्रानेही आपत्तीग्रस्त परिस्थितीत पूर्ण संवेदनशीलतेने कार्यशीलतेने कार्य करण्याची गरज आहे. असे ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे.
तसेच यूपीमध्येही, विशेषत: पूर्वांचल इत्यादी लाखो कुटुंबांना दरवर्षी पूरात होणारी भीषण आपत्ती सहन करावी लागत आहे, यासाठी येथील सरकारने आतापासून सतर्क रहावे आणि सर्व प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून जीवित, संपत्ती व पशुधन हानी होणार नाही . आणि लोकांना आणखी वाचविले पाहिजे.त्यांना येणारे आपत्तीपासून वाचवले पाहिजे.
Tokyo Olympics games 2021 :-
टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताने खात उघडले आहे .
त्यामध्ये पहिल्यांदा मीराबाई चानू ( Mirabai chanu) यांनी वेटलिफ्टिंग ( weightlifting ) मध्ये 49 किलोग्राम महिलावर्गात रजत पदक ( silver medal ) मिळवले आहे.यांचेही बसपा सुप्रीमो मायावती यांनी अभिनंदन केला आहे.
त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, " मीराबाई चानू , तुमच्या विजयावर संपूर्ण देशाला अभिमान आहे , आणि तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा