Solapur Mahanagarpalika लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराच्या विरोधात आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे 
सोलापूर महानगर पालिकेत 'बसपा'चा महापौर आरूढ होणार. बहुजन समाज पार्टी चा आजच्या संवाद यात्रेला सोलापूर मधून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला  -अँड.संदीप ताजने, प्रदेशाध्यक्ष, बसपा,महाराष्ट्र प्रदेश
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी लागणारे 21000 रुपयांच्या उत्पन्नाचे दाखले तात्काळ देण्यात यावे
सोलापुरतील कोरोना निर्बंध शिथिल करण्यासाठी करणार प्रयत्न..शहरातील सर्व पेट्रोल पंप 24 तास चालू  - पालकमंत्री
सोलापूर येथील बाळे परिसरातील विविध नगरांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार - पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर महानगरपालिकाचे गटनेते आनंद चंदनशिवे आणि सहकारी नगरसेवक अधिकाऱ्यांसोबत यांनी हद्दवाढ भागात पावसाळा काळात खराब झालेल्या रस्त्याची केली पाहणी .
सोलापूर महानगरपालिका यंदा काॅग्रेसचा झंडा फडकिवणारच -आमदार प्रणितीताई शिंदे
अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत