बाळे परिसरातील विविध नगरांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार - पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे.
To provide huge funds to various towns in Bale area of Solapur - Guardian Minister Dattatraya (Mama) Bharane
सोलापूर - लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती निमित्ताने माननीय महापौर श्री कांचना यन्नम यांच्या अध्यक्षेतेखाली व माननीय पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त पि.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरअभियंता संदिप कारंजे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, महेश कोठे, पुरुषोत्तम बरडे, विरोधी पक्ष नेता अमोल शिंदे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते चेतन नरोटे, गटनेते किसन जाधव, नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे, जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार, पी.बी. ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे मातंग समाजाचे पंच हनमंतु पवार, पंतजली समुहाचे सुधाताई अलिमोरे ; सर्जेराव पाटील, घाडगे गुरुजी, राजन परदेशी, भारत पाटील शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड अश्विन भैया सोनवणे अविनाश भडकुंबे सचिन शिराळकर चाचा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत वसंत विहार गायत्री नगर व शिवाजीनगर भागातील रस्ते डांबरीकरण कामांचा व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत वस्ती गणेश नगर केगाव येथे रस्ते डांबरीकरण कामांचा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना पालकमंत्री, दत्तात्रय (मामा) भरणे म्हणाले की गोरगरीब जनतेचे मध्ये काम करत असताना तेथे केलेल्या कामाचे वेगळ्या पद्धतीने समाधान असते त्यांच्या माफक अपेक्षा पूर्ण केल्यास ते आयुष्यभर त्या लोकप्रतिनिधींचे नाव स्मरणात ठेवतात त्याच पद्धतीने या भागातील विविध नगरमधील काम आनंद चंदनशिवे गणेश पुजारी व ज्योती बमगोंडे यांच्या माध्यमातून व्यवस्थित रित्या चालू असून सदर भाग हद्दवाढ असून या बाळे हद्दवाढ परिसरातील विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर भरघोस निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी भावना व्यक्त केली तसेच मडके वस्ती वारद फार्म कडे येणारा सर्विस रस्ता त्याचबरोबर केगाव रोड जंगली हॉटेल येथील बायपास रोड येथील सर्व्हिस रोड साठी सुद्धा योग्य तो मार्ग काढून रस्ता उपलब्ध करण्याचे आश्वासन ही देण्यात आले.
या वेळी सो.म.पाचे अभियंता शांताराम आवताडे, विभागीय अधिकारी तपन डंके, का.क.ज.स अधिकारी म.रऊफ बागवान, अभियंता केसकर अभियंता जगदाने अविनाश वाघमारे राहुल म्हेत्रे श्रीकांत पवार शिंदे प्रसन्न मल्टीपर्पज हॉलचे प्रसन्न नाझरे, पूर्वा वाघमारे, वैशाली गोरे, आर.डी जाधव, नरेंद्र कुलकर्णी, विकास शिंदे, कैलास शिंदे जिवन शेट्टी अभिषेक पाटील, दिपक पाटील, किशोर आकुडे, बालाजी मेटकले, विनायक पाटील कोकरे काका, रामपुरे, भीमाशंकर सुभाष शिंदे, किसन राठोड, संभाजी झोजट, मनोज देशमुख, संदीप चव्हाण, दीपक सुरवसे, इंद्रजीत कांबळे, अशोक भोसले, युवराज भोसले, रत्नाकर जाधव, संजय हरिजन, संगीता कांबळे, सखुबाई बाळशंकर, व्यजंता हरिजन, इंद्रवा वाघमारे, मीनाक्षी शेंडगे, नागुबाई नायवडे, हफिजा नदाफ, शहील मुजावर, महरून मुजावर, वंदना दुपरगोडे, अनिता आकाडे, शोभा ओमने, शांताबाई उबाळे, बाळू बाळशंकर, अरुण वाघमारे, सोमनाथ बाळशंकर, कैलास वाघमारे, शिवा वाघमारे, बिपिन शेंडगे, दत्ता नाटेकर, राकेश कांबळे, मुकेश कांबळे, राजेंद्र व्हमने, संजय व्हमणे, विजय व्हमणे, रमा भालेकर, चांदुबई चव्हाण, ज्योती चव्हाण, शालिनी चंदनशिवे, सुनीता रोटे, मनीषा गायकवाड, स्नेहा जाधव, छाया जाधव, उषा चव्हाण, अंजना गायकवाड, अनिता बनसोडे, निखिल बनसोडे,आदी उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हृदयनाथ मोकाशी भाऊसाहेब सुरवसे सचिन तिर्थकर सागर पुजारी रत्नाकर जाधव राम सर्वगोडआशिष साळुंखे दीपक पाटील सुरज जगताप सुरज पाटील प्रतीक माडेकर PB ग्रुपचे अध्यक्ष बंटी माने अभिजीत कापुरे संजय इंगळे अमित माने अजय इंगळे करण वडवे संदीप कापुरे विकी माळले राजू साबळे अविनाश शिरसागर अभी शिरसागर साईनाथ म्हस्के विकी कांबळे आदित्य चंदनशिवे आशिष पाथरे प्रसिक बाबरे सुमित चंदनशिवे सतीश अड्डाकूल जयराज सांगे भीमा मस्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा