US election result 2020...जो बाइडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती .
अमेरिका - सुपर पॉवर किंवा महासत्ता म्हणून ओळखला जातो तो देश अमेरिका यांचे नुकतेच निवडणुकीचा रिझल्ट लागलेला आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट लागण्यासाठी तब्बल तीन दिवस झाले मतमोजणी सुरू आहे
जो बायडेन यांनी तब्बल 290 इलेक्ट्रोल वोट मिळवून विजय मिळवला आहे.
जो बाईडन यांना 7,51,93,022 एवढी मते मिळालेले आहेत म्हणजेच एकूण मतांपैकी 50.6% मते मिळाली आहेत यांनी अमेरिकेत नवा रेकॉर्ड बनवला आहे.
जो बाईडन यांनी अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
जो बाईडन यांचे विरोधक ड्रोनाल्ड ट्रंप यांना 214 इलेक्ट्रोल मते मिळालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना 47.7% मते मिळालेली आहेत.
अमेरिकेचे नवनिर्वाचित 46 वे राष्ट्रपती Joe biden यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1942 साली झाला आहे ते 78 वर्षांचे आहेत.
जो बाईडन हे ड्रोमोक्रटिक पक्षाचे उमेदवार होते ते बराक ओबामा यांचे जवळचे सहकारी होते
बराक ओबामा यांनी जो बाईडन यांना पूर्णपणे समर्थन आहे आणि अमेरिकन जनतेला त्यांना निवडून आणा म्हणून संबोधले आहे.
जो बाईडन 2008 ते 2016 या सालात उपराष्ट्रपती होते.
जो बायडेन हे तीन वेळा राष्ट्रपती पदासाठी उभे राहिलेले आहेत
1988 साली ते राष्ट्रपतीपदासाठी उभे होते तेव्हा त्यांची हार झाली .
त्यानंतर 2008 झाली पण ते राष्ट्रपती पदासाठी उभे होते तेव्हा पण त्यांचे हार झाली आणि 2020 ला ते बहुमताने निवडून आलेले आहेत.
अमेरिकेच्या या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हरीस या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले आहेत हे विशेष झालेले आहे.
कमला हॅरीस या पहिल्या महिला उपराष्ट्रपती झालेल्या आहेत.
जो बायडेन आणि कमला हॅरीस या 20 जानेवारीला रोजी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या शपथ घेणार आहेत.
जो बायडेन यांनी असे ट्विट केले आहे कि आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत . त्यात कोरोना, समानता आणि आर्थिक स्थिती असे अनेक प्रश्न आहेत.
ते आपण सोडवण्यासाठी काही नवीन योजना अमलात आणणार आहोत .
ज्या राज्यात रिपब्लिकन पक्ष निवडून आला आहे तिथेही भेद न करता काम करणार असे जाहीर केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा