बीएसपी अध्यक्षा मायावती म्हणाल्या, " हाथरसच्या डीम बाबत म्हणजे जिल्हाधिकार्‍यांना बाबत योगी सरकार चुप का ? " - लोकराजा

Breaking News

Adsense ad

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

बीएसपी अध्यक्षा मायावती म्हणाल्या, " हाथरसच्या डीम बाबत म्हणजे जिल्हाधिकार्‍यांना बाबत योगी सरकार चुप का ? "

बीएसपी अध्यक्षा मायावती म्हणाल्या, - " हाथरसच्या डीम बाबत म्हणजे जिल्हाधिकार्‍यांना बाबत योगी सरकार चुप का ? "


उत्तर प्रदेश मधील हातरस येथील  दलित मुलीवर बलात्कार झाला होता . त्यानंतर याचे भारतभर पडसाद उमटले आहे आणि वेगवेगळे  राजकारण चालू झाले आहे.  त्या पिडीत कुटुंबाला तेथील  जिल्हाधिकाऱ्यांनी धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यात जिल्हाधिकारी असे म्हणतात कि कोरोनाने खूप लोक मरत आहेत.


 हातरसबाबत जिल्हाधिकाऱ्यांवर उत्तर प्रदेश सरकार गप्प का अशी टिका मायावती यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत पण जिल्हाधिकारी तिथे कार्यरत असताना त्यांची चौकशी निपक्ष कशी होऊ शकते? अशी शंका जनतेच्या मनात आहे असे मायावती ट्विट केले आहे .

मायावतीने आणखी एक ट्विट केले आहे त्यात त्यांनी राष्ट्रपतीने या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads