नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस मुंबईत पोस्टरबाजी
मुंबई - संतोष परब हल्ला प्रकरणी अडचणीत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे शिवसेना आणि राणे यांच्यात संघर्ष होताना दिसून येत आहे.
मुंबई येथे नितेश राणे यांच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. नितेश राणे हरवला आहे माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस अशी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा