महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनर्वाण दिनानिमित्त नारायण चिंचोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
नारायण चिंचोली - महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनर्वाण दिनानिमित्त नारायण चिंचोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
तसेच यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड किर्तीपाल सर्वगोड, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष लिंगेश्वर सरवदे, मंडळाचे अध्यक्ष अक्षय बनसोडे, जनहित शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष श्रीकांत नलवडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संतोष तात्या चव्हाण, माजी सरपंच लक्ष्मण मेजर कोले, ग्रामपंचायत सदस्य बळीराम बनसोडे, नवनाथ कोले, अमोल गायकवाड, सचिन भडकवाड ,अभिजीत बनसोडे, सागर हाडमोडे, सागर बनसोडे, तानाजी बनसोडे, युवराज सरवदे, महेश गुंड, अप्पा गुंड, रोहित गुंड, स्वप्नील सरवदे, विशाल हाडमोडे,हरिभाऊ बनसोडे, श्रीकांत कोले, विनायक बनसोडे,योगेश कोले, सुधीर बनसोडे, रोहित बनसोडे, भारत सोनवणे. व सिद्धार्थ तरुण मंडळ तसेच नारायण चिंचोली येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा