खुशखबर... महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टिटास्किंग स्टाफ च्या परीक्षेचा निकाल लागणार
Good news ... Maharashtra Post Circle's Postman, Mailguard and Multi-Tasking Staff Exams Results
महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये पोस्टमन मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ च्या पदासाठी 12-10-2020 मध्ये ऑनलाईन फॉर्म मागवले होते.
त्यानंतर 05-01-2021 ते 15-01- 2021 च्या दरम्यान मल्टी टास्किंग स्टाफ च्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
पोस्टमन आणि मेल गार्ड या पदासाठी 15-01-2021 ते 29-01-2021 च्या दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ च्या या परीक्षांचा निकाल तब्बल नऊ महिन्यानंतर लागणार आहे.
Maharashtra Post Circle's Postman Mail Guard and Multi-Tasking Staff exam results to be announced after nine months
यासंदर्भात आज विद्यार्थ्यांना हा मेसेज आलेला आहे,
"प्रिय उमेदवार,
पोस्टमन/मैलगार्ड आणि मल्टी-टास्किंग स्टाफच्या परीक्षेच्या संदर्भात,
निवडलेल्या उमेदवारांची यादी सुमारे 10 दिवसात प्रकाशित केली जाईल. कृपया पुढील अद्यतनांसाठी ऑनलाइन नोंदणी पोर्टल https://dopmah20.onlineapplicationform.org/MHPOST/ ला
नियमित भेट द्या.
- MHPOST
त्यामुळे येत्या दहा दिवसाच्या आत महाराष्ट्र पोस्टल सर्कल च्या पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ चा निकाल लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा