ॲट्रोसीटीच्या गुन्ह्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष चिंताजनक : राहुल डंबाळे अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा
चिंचवड : जातीय अत्याचाराच्या अनुषंगाने दाखल ॲट्रोसीटी गुन्ह्याबाबत पोलिसांचा नकारात्मक दृष्टीकोन चिंताजनक असुन यामुळे दलितांना न्याय मिळवताना अडचणी येत आहेत. असे प्रकार थांबविण्यासाठी पोलिस आयुक्तांनी विशेष आदेश पारित करावेत अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी आज पोलिस उपायुक्त कार्यालयासमोरील आंदोलनातुन केले आहे.
यावेळी शिवशंकर उबाळे, गोपाळ मोरे, मेघा आठवले, भारत मिरपगारे , माऊली बोराटे, स्नेहल कांबळे , बाळासाहेब जाधव , विनय शिंदे, अपर्णा वेटम, सुधा सोनवणे , अमोल सोनवने आदि पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा