जशी Ak - 47 बंदुक आहे , तशी ही तोफ आहे.
अत्याधुनिक एकाचवेळी fire करणाऱ्या बंदुका बघितल्या असतील .
पण शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांअगोदर जेंव्हा कोणतेही तंत्रज्ञान नव्हते तेंव्हा जगाच्या पाठीवर अश्या तोफा बनवल्या होत्या.
हि तोफ आहे महाराष्ट्र राज्यातील एका शहरात.आणि ते शहर म्हणजे मंबई .मुंबई मधील राजमाता जिजाऊ उद्यानात ही तोफ आहे. एका पाठोपाठ किंवा एक साथ तोफेचे १७ गोळे सोडण्याची हिची क्षमता आहे.
जगाच्या इतिहासात अशा प्रकारची तोफ कोठेही आढळत नाही. जर जगाच्या इतिहासात असती तर आपल्या सर्वाना माहित असती.
पण हि तोफ आपल्या राज्यांच्या इतिहासातील असल्यामुळे आपल्याला तिची माहिती नाही कारण आपल्याला राज्यांचा नाही तर जगाचा इतिहास शिकवला जातो ही एक मोठी शोकांतिका आहे.
जशी AK-47 सर्वांना माहिती आहे .मात्र AK-47 ची पुर्वज आसणारी हि तोफ आपल्याला माहिती नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर वीर राजे होते.
त्यामुळेच अखंड हिंदुस्तान त्यांनी जिंकले होते.
त्यांच्या इतिहासाची माहिती आपण सर्वांनी घेतली पाहिजे
आणि जतन ही केली पाहिजे.
त्यांचे संवर्धन केले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा