पुण्यात दारूचा ट्रक पलटी.. दारूचे बॉक्स पळवण्यासाठी बायका-मुलांसह गर्दी
पुणे - पुण्यात दारूचा ट्रक पलटी पलटी झाल्यानंतर नागरिकांची अक्षरशः झुंबड उडली यासाठी की ट्रकमधील दारूचे बॉक्स पळवून नेण्यासाठी.
हायवेवरून एक ट्रक दारूचे बॉक्स नेत असताना त्याचा अपघात होऊन तो पलटी झाला होता.
त्यावेळेस नागरिकांनी अक्षरशः एक दोन नव्हे तर चार चार बॉक्स गाडीवर घरी पळून गेले.
यावेळेस डायवर हा फक्त व्हिडिओ काढण्यात मग्न होता आणि नागरिकांना आवाहन करत होता की दारूचे बॉक्स नेऊ नका. त्यांनी पुणे पोलिसांना संपर्क करून अपघातग्रस्त ठिकाणी लवकरात लवकर येण्याची विनंती केली होती.
पण नेहमीप्रमाणे पोलीस हे घटनास्थळी खूप उशिरा हजर झाले.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा