माझ्या हत्येचा कट सुनियोजित होता - आमदार गोपीचंद पडळकर
सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 7 नोव्हेंबर 2021 रोजीचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे.
त्यात त्यांनी माझ्या हत्येचा कट सुनियोजित होता असे सांगितले आहे.
तसेच त्यांनी पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पहा व्हिडिओ -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा