- लोकराजा

Breaking News

Adsense ad

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

दिपक चहरने गर्लफ्रेंडला मॅच संपल्यावर रोमँटिक अंदाजात प्रपोज केला 

Deepak Chahar proposed to his girlfriend in a romantic estimate after the match



Dipak chahar proposed girlfriend : चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब आयपीएल मधील मॅच संपल्यावर चेन्नई सुपर किंग चा दीपकच चहरने स्टेडियमवर आपल्या गर्लफ्रेंड ला प्रपोज केलेला आहे.

सध्या याच गोष्टीचे जास्त सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.


IPL 2021 CSK VS PKS :

चेन्नई विरुद्ध मॅच चालू असताना पंजाब मने तेरा षटकात मॅच जिंकली  आहे.

चेन्नई ने 20 षटकात 6 विकेट 134 धावा केल्या होत्या 

पंजाबने हे आव्हान सहज पार करून मॅच जिंकली.

मात्र या गोष्टीपेक्षा सर्वात जास्त चर्चा आहे चेन्नईच्या दिपकची चहरची कारण त्याने मैदानाबाहेर रोमांटिक अंदाजात आपल्या गर्लफ्रेंड ला प्रपोज केलेला आहे. 

आणि त्याच्या गर्लफ्रेंड ने प्रपोजला होकार दिला आहे .

चेन्नईने जरी मॅच हारली असली तरी दिपक चहरने स्टेडियम बाहेर प्रपोज केला आहे त्यामुळे सगळ्यात जास्त चर्चा चेन्नईची चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Adsense ads