About Us

नमस्कार मित्रांनो,

      सर्वप्रथम लोकराजा या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. लोकराजा राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा ब्लॉग बनवत आहे.

      या ब्लॉगमध्ये सामाजिक-राजकीय ,मनोरंजन ,क्रीडा , क्राईम , देश , विदेश आणि नोकरी बाबतीत लेख असतील. दररोज घडणाऱ्या घडामोडी वाचण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.

धन्यवाद..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या